पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! 45 किमी भूमिगत रस्ता वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय. Pune underground road project
Created by suraj : – 23 December 2025 Pune underground road project : नमस्कार मित्रानो पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाढती वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. शैक्षणिक व आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्याला आता ‘ट्रॅफिक सिटी’ अशी ओळखही मिळू लागली आहे. मात्र … Read more