1 तारखे पासून सोन्याची किंमत वाढेल की कमी होईल? तज्ञांनी यामागील कारणे केली उघड. Gold rate update
Created by suraj :- 25 December 2025 Gold rate update :- २०२५ मध्ये सोन्याच्या किमती ७० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. १९७९ नंतरची ही सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. सोन्याच्या किमतीतील ही वाढ केवळ सट्टेबाजीमुळे नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या गंभीर बदलांचे प्रतिबिंब आहे. महागाई, घसरणारे व्याजदर आणि जागतिक अनिश्चिततेचा धोका यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या धातूंकडे … Read more